अर्थ : बालीची बायको.
उदाहरणे :
अंगद हा बाली व ताराचा मुलगा होता.
अर्थ : बृहस्पतीची बायको.
उदाहरणे :
पुराणानुसार एकदा चंद्राने तारेचे अपहरण केले होते.
अर्थ : दहा महाविद्यांपैकी एक.
उदाहरणे :
ताराचा उल्लेख पुराणात मिळतो.
अर्थ : (खगोलशास्त्र) स्वयंप्रकाशी असा खगोलीय पिंड.
उदाहरणे :
सूर्य एक तारा आहे.
अर्थ : चित्रपट, दूरदर्शनवरील कार्यक्रम आणि उपहारगृह ह्यांच्या वर्गीकरणासाठी समीक्षकांनी वापरलेला प्रतीक.
उदाहरणे :
उपहारगृहांच्या वर्गीकरणात प्रामुख्याने एक ते पाच तार्यांचा वापर करतात.